मुंबई : तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करतोय का? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतात. फॉलो करण्यासाठी व्हॉट्सऍप देखील आहे. पाहूया काय आहेत ते संकेत. प्रत्येक नात्यात अशी एक वेळ येते. जेव्हा आपण समोरच्याचा गरजेपेक्षा जास्त विचार करतो. जर नातं हे प्रेमाचं असेल तर त्याबद्दल समजून घेणं जास्त गरजेचं आहे.
सोशल मीडियावर जाऊन क्रशबद्दल जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो. मग त्याचा फोटो असेल, त्याने लाइक केलेली पोस्ट, डिसलाइक केलेली पोस्ट अशा सगळ्यागोष्टी जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अनेकदा तुमचा क्रश व्हॉट्सऍपच्या माध्यमातून फॉलो केलं जातं. या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता की तुमचा क्रश तुम्हाला फॉलो कसा करतोय.
व्हॉट्सऍप कॉलिंग करून कुणी लगेच कट केला. तर समजा ती व्यक्ती तुमचा डीपी पाहण्याचा प्रयत्न केला असं समजा. आणि जर हे सतत होत राहिलं तर समजा की काही तरी गडबड आहे.
जर तु्ही मॅसेज केला आणि तो मॅसेज लगेच ब्लू टिक झाला तर समजा ती समोरची व्यक्ती तुमची वाट पाहतेय. तसेच तो तुमच्याच विंडोमध्ये आहे अस समजा.