Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTपत्नी प्रियकराबरोबर S*x करत असताना रात्री अचानक पती घरी आला अन्...; मुलं आरडाओरड करत घराबाहेर पळाली
Husband Axes Wife Lover: हा सारा प्रकार घडला तेव्हा या दोघांची लहान मुलं बाजूच्या रुममध्ये होती. ही मुलं आरडाओरड करत घराबाहेर आली आणि त्यांनीच गावकऱ्यांना याबद्दल सांगितलं.
Dec 8, 2024, 08:37 AM ISTगर्लफ्रेंडने स्वत:च्या हाताची नस कापली! ती वाचली पण बॉयफ्रेंडचा मृत्यू; अखेरचे शब्द, 'तिला...'
Girlfriend Cut Her Wrist Boyfirend Died: दिल्लीतील एका विचित्र घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेयसीला वाचवण्याच्या नादात त्याने प्राण गामावले.
Oct 21, 2024, 01:06 PM ISTवर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार
Young Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
Jul 5, 2024, 01:12 PM IST'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?
Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
May 8, 2024, 04:00 PM IST21 वर्षीय प्रेयसीसोबत न्यूड डान्स केल्याने 54 वर्षीय मुंबईकर अडचणीत! फ्लॅटवर गेला अन्..
Mumbai Crime News Nude Dance Video Case: या प्रकरणामध्ये पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पीडित व्यक्तीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केला आहे.
Apr 11, 2024, 11:00 AM ISTलाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं
Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली.
Jan 11, 2024, 08:15 PM IST'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक
UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 11:38 AM ISTलग्नात भेटलेल्या मिठाईवाल्यावर तिचा जीव जडला अन् मग तिने नवऱ्याला...; पोलिसही चक्रावले
Crime News Extra Marital Affair: माझ्या पतीचा काटा काढूयात अशी मागणी या महिलेने आपल्या प्रियकराकडे केली. तसेच यामध्ये मदत केली नाही तर मी तुलाच अडकवेन असंही तिने सांगितलं.
Oct 23, 2023, 12:21 PM ISTज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात
Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
Oct 6, 2023, 12:08 PM ISTपत्नी Instagram वर Boyfriend बरोबर करायची अश्लील चॅट; पतीने तिला रंगेहाथ पकडलं अन्...
Crime News: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांचा संसार अगदी छान सुरु होता. मात्र अचानक नवऱ्याच्या हाती असं काही लागलं की त्यावरुन भांडणं होऊ लागली.
Sep 13, 2023, 10:30 AM ISTसीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा
Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे.
Aug 22, 2023, 12:04 PM ISTकराची येथून आलेल्या 4 मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट, 'प्यार के चक्कर मे...'
Pakistan Women Love Story : प्रेमात आंधळी झालेली आणि कराचीहून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा गाठलेल्या चार मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलाय. व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. मात्र, आलेली महिला ही प्रेमिका नाही तर ती...
Jul 5, 2023, 01:56 PM ISTमीरारोड मध्ये प्रियकराने प्रेयसीचे तुकडे तुकडे केले
In Miraroad the lover cuts the girlfriend into pieces
Jun 8, 2023, 10:30 PM ISTछोट्या बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं; मोठ्या बहिणीने हत्या करत शरीराचे तुकडे केले अन् नंतर....
Crime News : वय वर्ष फक्त 13...हिच्यावर आहे आपल्या सख्या 9 वर्षाच्या बहिणीच्या हत्येचा आरोप...कारण लहान बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं...या हत्याकांडचा खुलासाने पोलीसही हादरले आहे.
May 25, 2023, 02:51 PM IST