नवी दिल्ली : हरियाणामध्ये अशी एक घटना घडलीय ज्यावर विश्वास ठेवणं थोड कठीण आहे. हरियाणाच्या मेवातमध्ये एका बकरीसोबत गॅंगरेप झाल्याचे प्रकरण समोर आलंय. याप्रकरणात ८ जण सहभागी असल्याचे सांगितले जातंय. गॅंगरेपच्या एका दिवसांनंतर बकरीचा मृत्यू झाला. बकरीच्या मालकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवली. २६ जुलैला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केलाय.
Haryana: Pregnant goat died a day after allegedly being raped by 8 men in Mewat. Goat's owner (in pic) registered a police complaint on July 26. Police says, 'all accused are absconding. Medical of the dead goat will be conducted. Investigation is underway' pic.twitter.com/Ejyc6u56WT
— ANI (@ANI) July 28, 2018
तक्रारीत ज्या आरोपींचे नाव आहे ते सर्व फरार आहेत. बकरी गर्भवती असल्याचे सांगितले जातंय. मेलेल्या बकरीची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
One person, Aslu registered a complaint on July 26 that his goat was gang-raped on the night of July 25 by Savakar, Haroon, Jaffar and five others whose identities are yet to be ascertained: Nagina police station in charge (SI) Rajbir Singh. #Haryana pic.twitter.com/gEClo5SVxc
— ANI (@ANI) July 28, 2018
नगीना पोलिस स्थानकातील सब इन्स्पेक्टर राजबीर सिंह यांनी सांगितले, बकरीवर २५ जुलैच्या रात्री सवकर, हारून, जाफर आणि पाच जणांनी बलात्कार केल्याची तक्रार असलू नावाच्या व्यक्तीने २६ जुलैला पोलीस ठाण्यात तक्रार केली. इतर पाच जणांची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येतंय.