प्रियकराशी लग्न करण्यासाठी पत्नीन पतीचा प्रायव्हेट पार्टच...

प्रियकरासाठी काहीही, पती घटस्फोट देत नसल्याने पतीच्या जीवावरच उठली, थेट प्रायव्हेट पार्टवर....

Updated: Nov 19, 2022, 12:02 AM IST
 प्रियकराशी लग्न करण्यासाठी पत्नीन पतीचा प्रायव्हेट पार्टच... title=

बारमेर : गेल्या काही वर्षापासून एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेअरच्या (extra marital affairs) घटना वाढल्या आहेत. या अफेअरमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यातच आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक्सट्रा मॅरीटेअल अफेअरमुळे (extra marital affairs) एका पतीने टोकाच पाऊल उचलंल आणि पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर आता त्याने पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगाराम यांचा मुलगा अण्णाराम जाट यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये संबंध चांगले चालत नव्हते. सतत दोघांमध्ये खटके उडायचे. दरम्यान 
गेल्या महिन्याच्या १ तारखेच्या रात्री पती झोपला होता. यावेळी त्याची पत्नी फोनवर बोलत होती. त्याने पत्नीला विचारले की कोणाचा फोन आहे, तर तिने सांगितले की बहिणीचा फोन आला आहे. यादरम्यान पत्नीची बहीण आणि भावजय यांच्यात बराच वेळ बोलणे झाले. यावेळी तो झोपेत असताना अचानक त्याच्या पत्नीने ब्लेडने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. तो वेदनेने आरडाओरडा केल्यावर घरातील सर्वजणांना ही घटना कळाली. 

पत्नीचं म्हणणं काय? 

पत्नी या प्रकरणावर म्हणाली की, प्रायव्हेट पार्ट कापल्याने तो नपुंसक होईल आणि घटस्फोट घेऊन त्याला दुसऱ्याशी लग्न करावे. तिला प्रियकरासोबत लग्न करायचे होते, त्यामुळे तिने पतीसोबत असं कृत्य केले.  

दरम्यान या प्रकरणात उपचार घेतल्यानंतर पतीने पोलिस अधीक्षकांमार्फत अहवाल सादर करून धोरिमाण्णा पोलिस ठाण्यात आपले गुप्तांग ब्लेडने कापल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

बारमेर जिल्ह्यातील गुडामलानी भागातील धोरिमान्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालीसर गावात ही घटना घडली आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.