पाळीव कुत्र्यांचा लहान मुलांना फायदा... कुत्र्यांमुळे मुलंही होतात हुशार!

तुमच्या घरी आहे पाळीव कुत्रा असेल तर नक्की वाचा...

पोपट पिटेकर | Updated: Nov 2, 2022, 12:04 AM IST
पाळीव कुत्र्यांचा लहान मुलांना फायदा... कुत्र्यांमुळे मुलंही होतात हुशार! title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : जगातील इमानदार प्राणी (honest creatures in the world is dog) कोणता असेल तर तो म्हणजे कुत्रा.  प्रत्येकाच्या घरात कुत्रा (A dog in the house) हा प्राणी आपल्याला दिसून येतो. कुत्रा हा राखण करण्यासाठी (To keep the dog), शिकार करण्यासाठी (to hunt), गुन्ह्यांच्या तपासासाठी (Investigation of crimes) तसेच सोबती (companion) म्हणून त्यांची ओळख आहे. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती (Many breeds of dogs) आपल्याला दिसतात. कुत्रा घरी असल्याने घरातील वातावरण आनंदी आढळतो. घरी आल्यानंतर कुत्र्याला तुम्ही आणि तुमची मुले पाहून आपण नेहमीच आनंदी राहतो. 

तुमच्या मुलांसाठी त्यांच्या चार पायांच्या मित्रांपेक्षा चांगला एकनिष्ठ, मैत्रीपूर्ण सहकारी (A loyal, friendly colleague) कोणता असू शकतो तुम्हीच सांगा. पाळीव प्राण्यांसोबत वाढलेल्या मुलांचे आरोग्य (Children's health) हे चांगले असल्याचं सिध्द झालाय. तसेच मुलाचं वर्तन (Child behavior)आणि शिकण्याच्या समस्या (learning problems) देखील कुत्र्यांच्या सहवसामुळे कमी झाल्याचं आढळून आलंय.

कुत्र्यांच्या सहवासामुळे आत्मसन्मान 
कुत्र्यांच्या अंगी अनेक चांगले गुण (Dog Good points) आढळतात. त्या गुणांचा फायदा लहान मुलांना होताना दिसून येतोय. आत्म-सन्मान, एकत्रपणाची भावना, शांतता, (self-esteem, sense of togetherness, peace,) स्वतःला आणि इतरांना स्वीकारण्याची शक्ती कुत्र्यांमुळे मुलात वाढतो. तसेच मुलांची चिंता, नैराश्य आणि वर्तणुकीशी (Child anxiety, depression, and behavior) संबंधित समस्या असलेल्या गोष्टी मुलांतून नाहीशा होतात.कोणतही पाळीव प्राणी मुलांना सांत्वन, भावनिक आधार (Pets provide comfort and emotional support to children) आणि आत्मसन्मान देण्याचं काम करतात. मुलांना जेव्हा राग, अस्वस्थ किंवा दुःखी (Angry, upset or sad) वाटत असेल तेव्हा कुत्र्यांमुळे तो देखील कमी होण्यास मदत होते.

मुलाचं संज्ञानात्मक विकास 
पाळीव प्राण्याशी नियमितपणे संवाद (Communication with pets) साधल्याने मुलांची भाषा (children's language) सुधारण्यास मदत होते. मुलांचे शाब्दिक कौशल्य (children's verbal skills) वाढू शकते. कारण पाळीव प्राणी लहान मुलांचे बडबड ऐकणारे म्हणून काम करते. मुलांची स्तुती, आपुलकी, आणि भाषणाला प्रोत्साहन (Encourage children's praise, affection, and speech) मिळतो. घरात पाळीव प्राणी असल्यास मुलाचं काम सुधारते. भाषेबद्दलचे ज्ञान (knowledge of language), नियोजन क्षमता (Planning ability) आणि आकलनशक्ती (Comprehension) यासह, शैक्षणिक कामगिरी (Academic performance) देखील सुधारते.

एकटेपणाचा सामना करण्यास मदत 
पाळीव प्राणी हे एकटे पणाचा सामना नेहमी करतात. नैराश्य आणि चिंता (Depression and anxiety) करण्याची क्षमता कुत्र्यात असते. ज्याच्याकडे पाळीव प्राणी नाहीत अशा विद्यार्थींच्या हायस्कूलमध्ये एकाकीपणाच्या चाचण्यांमध्ये कमी गुण (Low scores on loneliness tests) मिळाल्याचं दिसून आलाय. त्यामुळे घरात कुत्रा असल्याचं मोठा फायदा विद्यार्थांना झाल्याचं दिसतयं.