Indian Army Recruitment : HSC पास तरुणांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्ण संधी; 177500 रुपयांची मिळणार नोकरी

indian army recruitment 2022 :  इंडियन आर्मीमध्ये (Indian Army Recruitment2022) तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. 

Updated: Aug 23, 2022, 05:34 PM IST
Indian Army Recruitment : HSC पास तरुणांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्ण संधी; 177500 रुपयांची मिळणार नोकरी title=

Indian Army 10+2 TES 48 Recruitment : भारतीय लष्कराने टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES) 10+2 एन्ट्री स्कीम - 48 पदांसाठी भर्तीसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी केवळ अविवाहित पुरुष ज्यांनी फिजिक्स, केमेस्ट्री आणि गणित विषयांसोबत 10+2 ची परिक्षा पास केली आहे. त्याचबरोबर जेईई(मेन्स) 2022 मध्ये उपस्थित होते. असेच उमेदवार भारतीय लष्कर भर्ती 2022 10+2 करीता अर्ज करु शकतात.

Indian Army 10+2 TES 48 2022 Important Dates

इंडियन आर्मी टेस्ट 48 पदांसाठी 22 ऑगस्ट 2022 ते 21 सप्टेंबर 2022 यादरम्यान अर्ज करायचा आहे.

उमेदवार इ.12 वी  विज्ञान शाखेतून पास हवा. (फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स) या 3 विषयांमध्ये 60 टक्के गुण असायला हवेत. याव्यतिरिक्त, उमेदवार  JEE (Mains) 2021 उपस्थित असायला पाहिजे. यासोबतच, उमेदवाराचे वय कमीत कमी साडे 16 वर्षे आणि जास्तीत जास्त 19 वर्षे असायला हवे. उमेदवाराची निवड SSB मुलाखक आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.

Indian Army TES 48 2022 साठी असं करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सर्वात प्रथम www.joinindianarmy.nic.in या वेबसाईट ओपन करावी लागेल. वेबसाईच्या होमपेजवर असलेल्या  या लिंकला क्लिक करा.

- यानंतर ‘Apply Online’ या बटनला क्लि‘ONLINE APPLICATION FOR TES-48 COURSE IS OPEN WEF 22 AUG 2022 AT 1500 HRS AND WILL CLOSE ON 21 SEP 2022 AT 1500 HRS’क करा.

- आता तुम्ही तुमचं अॅप्लिकेशन सबमिट करु शकाल.

-अर्ज भरताना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर PCM टक्केवारीची कोणतीही चुकीची नोंद आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.