World Mental Health Day 2022 : तुम्ही खरचं मानसिकरित्या एकदम फिट आहात का? जाणून घ्या

25 वयातला तरूण 50 वर्षांचाही असू शकतो? तुमचं मानसिक वय किती झालंय, 'या' सोप्या पद्धतीने एकदा तपासून पाहा  

Updated: Oct 10, 2022, 01:48 PM IST
 World Mental Health Day 2022 : तुम्ही खरचं मानसिकरित्या एकदम फिट आहात का? जाणून घ्या  title=

मुंबई : जगभरात आज 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day 2022) साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरीकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत (Mental Health) जनजागृती करणे आहे. या दिवसानिमित्त आज आपण तुमचं मानसिक आरोग्य आणि तुमचं मानसिक वय (Mental Age)  किती झालंय याची माहिती घेणार आहोत. 

‘मानसिक वय म्हणजे काय?
प्रत्येकाला त्याचे वय हे माहीत असते. मात्र मानसिकदृष्ट्या तुमचे वय (Mental Age)  किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? सामान्य माणसाच्या भाषेत, मानसिक वय (Mental Age) एका विशिष्ट वयातील बुद्धिमत्तेच्या पातळीला सूचित करते.येथे, बुद्धिमत्ता तुमच्या IQ पातळीपुरती मर्यादित नाही. आपण एखाद्या व्यक्तीच्या मानसिक क्षमतेचा खोलवर विचार करत असतो. एखादी व्यक्ती 50 वर्षांची असू शकते आणि तरीही तो 10 वर्षांच्या मुलाप्रमाणेच मानसिकदृष्ट्या विकसित झाला असेल. तर एखादी व्यक्ती केवळ 10 वर्षांची असू शकते आणि तरीही त्यांच्या वयापेक्षा खूप शहाणा असू शकते.

तुमचं मानसिक वय (Mental Age)  तपासूयात? 

 

प्रश्न 1 : तुम्हाला आवडणारा सर्वात जास्त गोड पदार्थ निवडा!

प्रश्न 2 : तुमचा आवडता रंग निवडा!

प्रश्न 3 : तुम्ही कोणते घर निवडाल?

प्रश्न 4 : तुम्ही कोणता खेळ खेळाल?

प्रश्न 5 : तुम्ही कोणते फूल निवडाल?

प्रश्न 6 : तुमचे आवडते हवामान कोणतं आहे?

प्रश्न 7 : तुमचे आवडते सुट्टीतील ठिकाण कोणते आहे?

प्रश्न 8 : तुमचे आवडते संगीत कोणते आहे?

प्रश्न 9 : तुमचा आवडता प्राणी कोणता आहे?

प्रश्न 10 : तुमच्या फ्री टाईममध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय करायला आवडते?

मानसिक वयाचा स्कोअरकार्ड

जर तुम्हाला 100 ते 170 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 5 ते 12 वर्षे आहे. 
जर तुम्हाला 180 ते 260 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 13 ते 20 वर्षे आहे. 
जर तुम्हाला 270 ते 350 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 21 ते 35 वर्षे आहे. 
जर तुम्हाला 360 ते 440 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 36 ते 50 वर्षे आहे
तुम्हाला ४४० पेक्षा जास्त गुण मिळाल्यास तुमचे मानसिक वय ५१ वर्षांपेक्षा जास्त आहे. 

तुम्हाला हा क्विज कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा.