world mental health day

डिप्रेशनवर मात केलेल्या Urmila Nimbalkar ने सांगितल्या Mental Health च्या 5 टिप्स

World Mental Health Day : अनेकदा आपण डिप्रेशनमध्ये आहोत किंवा आपले काही गुण याकडे झुकणारे आहेत, याची जाणीवच आपल्याला नसते. अशावेळी उर्मिला निंबाळकरने सांगितलेल्या या गोष्टींचा विचार करा. 

Oct 11, 2023, 10:24 AM IST

तुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

World Mental Health Day : मागील काही वर्षांमध्ये बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक युग या साऱ्याचा परिणाम नकळतपणे अनेकांच्या मानसिकतेवरही होताना दिसत आहे. 

 

Oct 10, 2023, 11:53 AM IST

मानसिक आरोग्यासाठी व्यायामाचे 6 फायदे, मेंदूला नैराश्य आणि तणावातून ठेवतील दूर

Mental Health Day 2023: वयोवृद्ध आणि बहुतांश तरुणांचा समावेश असून, ते आत्महत्येपर्यंतचे पाऊल उचलतात. हे लक्षात घेऊन दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दलच्या जनजागृतीमुळे लोकांना मृत्यूपासून वाचवता येऊ शकते. मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी व्यायाम करण्याचे फायदे जाणून घेऊया.

Oct 9, 2023, 11:29 AM IST

World Mental Health Day 2022 : तुम्ही खरचं मानसिकरित्या एकदम फिट आहात का? जाणून घ्या

25 वयातला तरूण 50 वर्षांचाही असू शकतो? तुमचं मानसिक वय किती झालंय, 'या' सोप्या पद्धतीने एकदा तपासून पाहा  

Oct 10, 2022, 01:48 PM IST

Depression मध्ये असणाऱ्या व्यक्ती Google वर सर्वाधिक काय Search करतात?

तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दडपण आलंय का? 

Oct 10, 2022, 11:27 AM IST

Deepika Padukon ला करावा लागला होता 'या' गंभीर आजाराचा सामना, मुलाखतीत धक्कादायक खुलासा

दीपिकाला असा कोणता आजार झाला होता, जो तिला स्वत:ला देखील कळाला नाही? कुटूंबियांनी तिला सांगितल्यावर कळालं...

Oct 9, 2022, 04:10 PM IST

मुंबईत आहेत देशातील सर्वाधिक तणावग्रस्त लोक

 एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील ६० टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.

Oct 11, 2017, 01:40 PM IST