मिस्टर 360 सुर्यकुमार यादव 'अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे'चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

अमृतनोनी भारतात सर्वात विश्वासार्ह आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रँड आहे.  आता याच ब्रँडने अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे नावाचे आणखी एक अत्यंत उपयोगी आणि सर्वप्रिय उत्पादन तुमच्यासाठी आणले आहे.

Updated: Jul 12, 2023, 05:52 PM IST
मिस्टर 360 सुर्यकुमार यादव 'अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे'चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर title=

Amritnoni Pain Relief Spray : अमृतनोनी भारतात सर्वात विश्वासार्ह आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रँड आहे.  आता याच ब्रँडने अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे नावाचे आणखी एक अत्यंत उपयोगी आणि सर्वप्रिय उत्पादन तुमच्यासाठी आणले आहे.
या नवीन पेन रिलीफ स्प्रे उत्पादनासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर आणि आयसीसी वर्ल्ड नंबर 1 T20 फलंदाज, सूर्यकुमार यादव यांच्याबरोबर करार करण्यात आलाआहे.

सूर्यकुमार यादव हे या सर्वप्रिय उत्पादनाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यामुळे आणि संपूर्ण मैदानावर फटके मारण्याच्या क्षमतेमुळे सूर्यकुमार यादव यांना  “360 डिग्री फलंदाज” म्हणून ओळखले जाते.  आजच्या “व्हाईट बॉल क्रिकेट” मध्ये ते  जगातील सर्वात प्रभावी फलंदाजांपैकी एक आहेत.

"अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रेबरोबर सहभागी होण्यात मला अतिशय आनंद होत आहे. शरीराच्या कुठल्याही भागातील वेदना कमी करण्याचा 360 डिग्री इफेक्ट मुळे हा स्प्रे सर्वाहून वेगळा आहे ,"  असे सूर्यकुमार यादव म्हणतात, अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे हाआयुर्वेदिक औषधी वनस्पती उदाहरणार्थ गंधपत्र तेल, लिनेडऑइल, आणि पुदिना यापासून बनलेला आहे . हा पेन रिलीफ स्प्रे खांदे, कंबर आणि सांधे यांच्या स्नायूंना लगेच आणि कायम स्वरूपी आरामदेतो.

तुमच्या संपूर्ण शरीराला आराम देणारे हे उत्पादन सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.