Tips to control Cockroches from your kitchen: तुम्हाला झुरळांचा त्रास आहे का? तुमच्या घरातील स्वयंपाकघरात झुरळे दिसतात. ही झुरळं फार छोट्या आणि भोगं असणाऱ्या ठिकाणी घर करतात आणि लवकरच घरभर पसरतात. झुरळं अनेक वेळा स्वयंपाकघरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या जवळही पोहोचतात (Cockroach Problems). यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. झुरळामुळे तुम्हाला इन्फेक्शन आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात. (these are the home remedies to control cockroch problem health tips)
त्यामुळे झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं. खालील घरगूती उपाय तुम्हाला झुरळांचा कायमचा बंदोबस्त करायला मदत करतील. (How to control cockroach in the Kitchen)
आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)