TMKOC: 'तारक मेहता' फेम Babitaला फॅशन करणं पडलं महागात..कॅमेऱ्यासमोर झाली फजिती

मुनमुन दत्ता (munmun datta) बबिताची भूमिका साकारत आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ  (latest video) समोर आला आहे. ज्याची सध्या खूप चर्चा होऊ लागली आहे.  मुनमुन दत्ता तिच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये (bodycon) खूपच ग्लॅमरस (glamorous) आणि बोल्ड (bold) दिसत आहे. 

Updated: Sep 30, 2022, 01:56 PM IST
TMKOC: 'तारक मेहता' फेम Babitaला फॅशन करणं पडलं महागात..कॅमेऱ्यासमोर झाली फजिती   title=

TMKOC: तारक मेहता का उलटा चष्मा (tarak mehta ka ulta chashma) मधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अतिशय जवळचे होऊन गेले आहेत. जेठालालच (jethalal) नाही तर  प्रेक्षकांना  ग्लॅमरस पात्र साकारणारी बबिता (babita) खूप आवडते. तीच दिसं ,तिची स्टाईल फॅशन (style,fashion) सगळंच लोकांना खूप आवडत. 

आणखी वाचा:  पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र? ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

मुनमुन दत्ता (munmun datta) बबिताची भूमिका साकारत आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ  (latest video) समोर आला आहे. ज्याची सध्या खूप चर्चा होऊ लागली आहे.  मुनमुन दत्ता तिच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये (bodycon) खूपच ग्लॅमरस (glamorous) आणि बोल्ड (bold) दिसत आहे. 

 तारक मेहतामधील बबिता म्हणजेच मुनमून (munmun datta) सध्या सर्व तरुणांची फेव्हरेट होऊ लागली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप लाईक्स  (likes) कमावतात आणि खूप शेअर केले जातात. 

आणखी वाचा:  ''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video

मुनमुन चा हा लेटेस्ट व्हिडीओ प्रचंड प्रसिद्ध होत आहे खूप लोक हा व्हिडीओ आता पाहू लागले आहेत आणि शेअरसुद्धा करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. जुरासिक पार्क (jurasic park) सिनेमा बघायला गेली असता मुनमुनसोबत हा किस्सा घडला.(TMKOC  Munmun Dutta aka Babita Ji Bold Photo and Video Of Oops Moment Went Viral ) आहे. 

आणखी वाचा: TRENDING VIRAL शाळेत जायच्या आधी 15 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म.. स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी फेम नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे . सिनेमा बघायला आ;लेल्या बबिता ला म्हणजेच मुनमुनला  फोटोसाठी विचारण्यात आलं असता ती पोझेस देऊ लागली मात्र इथे ती थोडी अन्कम्फर्टेबल दिसत होती. ती सतत ड्रेस ठीक करताना दिसू लागली.. (TMKOC  Munmun Dutta aka Babita Ji Bold Photo and Video Of Oops Moment Went Viral )