अच्छा... तर हे आहे अर्जुनचं खरं प्रेम!

बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचं एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं... आणि मग कधी आढेवेढे घेत तर कधी ठामपणे दोघांनीही त्याला नकार देणं, हे काही आता नवीन राहिलेलं नाही... आपल्या प्रेमाबद्दल हे स्टार्स काही खरं सांगितलंच असं नाही... पण, अर्जुन कपूरनं आपलं खरं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केलंय. 

Updated: Aug 10, 2017, 07:55 PM IST
अच्छा... तर हे आहे अर्जुनचं खरं प्रेम! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचं एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं... आणि मग कधी आढेवेढे घेत तर कधी ठामपणे दोघांनीही त्याला नकार देणं, हे काही आता नवीन राहिलेलं नाही... आपल्या प्रेमाबद्दल हे स्टार्स काही खरं सांगितलंच असं नाही... पण, अर्जुन कपूरनं आपलं खरं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केलंय. 

अर्जुन कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय... यात तो आपल्या प्रेमाबद्दल मोकळेपणानं बोलतोय... पाहा, तर मग कोण आहे अर्जुनचं खरं प्रेम...