मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं 'ब्रेकअप' आता बी टाऊनमधला चर्चेचा विषय ठरलाय. पण, सिद्धार्थ मात्र यावर वेगळीच प्रतिक्रिया दिलीय.
आलिया आणि सिद्धार्थ या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतलाय. आलिया आणि सिद्धार्थ दोघांही एकमेकांना टाळताना दिसतायत. त्यांच्यातलं संभाषणही आता संपुष्टात आलंय. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाल्याचंही समजतंय, असं मीडियातून समोर येत होतं.
त्यावरच एका कार्यक्रमात सिद्धार्थला प्रश्न विचारल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती... तुम्हीच पाहा...