शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

गौरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 18, 2022, 09:42 AM IST
शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच गौरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा : Sunny Leone 'या' व्यक्तीसोबत गेली Vacation वर, बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

गौरीचा हा व्हिडीओ व्हुम्प्ला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत गौरीचा हॉट अंदाज दिसत आहे. या व्हिडीओत गौरीनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केल्याचे पाहिल्यावर दिसते. पण गौरीनं ड्रेस परिधान केला आहे. 52 वर्षीय गौरी ही फक्त शाहरुखची पत्नी म्हणून ओळखली जात नाही तर ती एक इंटेरिअर डिझायनर, निर्माती आहे. 2018 मध्ये, फॉर्च्यून मॅगझिनने 50 मोस्ट पॉवरफुल वुमनच्या यादीत तिचा समावेश केला होता. (Shahrukh khan wife gauri khan looking hot in all black dress suhana) 

आणखी वाचा :  वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

करण जोहर, शाहरुख खान आणि गौरी खान 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज 2' या प्रसिद्ध शोमध्ये सहभागी झाले होते. ज्यामध्ये त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुसरीकडे गौरी ही लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावणार आहे. या वेळी गौरी लेक सुहाना सोबत हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे गौरी शाहरुखशिवाय हजेरी का लावणार नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.