शाहरूखच्या अभिनेत्रीचा हॉट अंदाज

नेटफ्लिक्सच्या वेबसिरीमुळे पुन्हा चर्चा 

शाहरूखच्या अभिनेत्रीचा हॉट अंदाज  title=

मुंबई : शाहरूख खानच्या लोकप्रिय फॅन सिनेमात महत्वाचा हिस्सा असलेली अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. पंकज त्रिपाठी यांच्या नेटफ्लिक्सवरील 'मिर्झापूर' या वेबसिरीजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. या अभिनेत्रीचं नाव श्रिया पिळगांवकर. 

श्रियाला बॉलिवूडमध्ये पसंत केलं जात आहे. श्रिया पंकज त्रिपाठी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. या वेबसिरीजमध्ये लोकांना तिचं काम अतिशय आवडलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When you don’t know where you’re looking but someone spots you @thephoto_hunger Thanks ! Styled by @shreejarajgopal . HMU @kajol_mulani for Mirzapur press conference . @yehhaimirzapur #shriyapilgaonkar .

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar) on

शाहरूख खानच्या 'फॅन' सिनेमातील श्रिया पिळगांवकर या वेब सिरीजमध्ये स्विटी नावाचं कॅरेक्टर प्ले करत आहे. श्रिया दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे. 

2013 मध्ये श्रियाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या अगोदर तिने सचिन पिळगांवकर यांच्या 'एकुलती एक' या मराठी सिनेमांत काम केलं आहे.

तसेच ती आई सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत 'शॉर्ट स्टोरी'मध्ये देखील दिसली आहे. तसेच श्रियाने ब्रिटीश सिरीजमध्ये देखील काम केलं आहे. शाहरूख खानच्या फॅन सिनेमात देखील तिचा लोकप्रिय रोल आहे.