रिया सेनचे हॉट फोटोशूट...

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिने अलीकडेच हॉट फोटोशूट केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 28, 2017, 06:39 PM IST
रिया सेनचे हॉट फोटोशूट... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिने अलीकडेच हॉट फोटोशूट केले. स्विम सूटवर केलेल्या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. हे फोटोज तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले. 

 

I'm a lean green enviro friendly machine! Shop my look by hitting the link in my bio.

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

रियाने ऑगस्टमध्ये बॉयफ्रेंड शिवम ति‍वारी याच्याशी विवाह केला. त्यानंतर चित्रपटांपासून दूर राहिलेल्या रियाचे हे हॉट फोटोज समोर येत आहेत. 

 

It’s children’s day and I want to swim all day! Head to my bio to get my look!

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

रागिनी एमएमएस 2.0 च्या सिरीजमध्ये रिया झळकली होती. आणि हे हॉट फोटोशूट तिने गोवा टुरीझमसाठी केले आहे.

 

La vida es pura pasión 

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

तिचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. लाईक्स आणि कमेंटचा तर चक्क भडीमार होत आहे.
फोटोजमधून तिचा फिटनेस झळकत आहे. तिचे वय ३१ वर्ष आहे.

 

 

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

काही दिवसांपुर्वी तिने पतीसोबतचा स्मूच करतानाचा फोटो सोशल मीडियावर  शेअर केला होता. 

 

#kisses for #mrs and a #heart for #art 

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

 

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

 

The French manicure 

A post shared by Riya Sen (@riyasendv) on