सुहाना, जान्हवीला रवीनाची मुलगी देतेय बोल्डनेस आणि सौंदर्यात 'काँटे की टक्कर'

90 चा काळ गाजवणाऱ्या रवीनाची लेकही आता भल्याभल्या स्टारकिड्सना टक्कर देत आहे. 

Updated: Feb 10, 2022, 10:47 AM IST
सुहाना, जान्हवीला रवीनाची मुलगी देतेय बोल्डनेस आणि सौंदर्यात 'काँटे की टक्कर' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटींची मुलंही त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच चर्चेचा विषय ठरतात. कोण काय शिकतं इथपासून कोण कुठे आणि कोणासोबत राहतं असे अनेक प्रश्न या सेलिब्रिटींच्या मुलांबद्दल उपस्थित केले जातात. सुहाना, जान्हवी, खुशी, अर्जुन कपूर अशा कित्येकांची नावं या यादीत येतात. 

त्यातच आता एका नावाची नव्याने भर पडली आहे. मुख्य म्हणजे सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत हे नाव सर्वांनाच टक्कर देताना दिसत आहे. 

हे नाव आहे, अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा टंडनचं. 90 चा काळ गाजवणाऱ्या रवीनाची लेकही आता भल्याभल्या स्टारकिड्सना टक्कर देत आहे. (Raveena Tandon daughter)

राशा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. अनेकदा ती काही फोटोशूटचे किंवा सहलींचे फोटो पोस्ट करताना दिसते. 

रवीना की बेटी राशा थडानी

फॉलोअर्सना तिच्यामध्ये चक्क रवीनाची झलकही दिसते. म्हणूनच की काय, तिची सध्या बरीच चर्चाही पाहायला मिळत आहे. 

2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीशी लग्न केलं. राशा ही त्यांचीच मुलगी. 

मां की तरह खूबसूरत राशा

ग्लैमर के मामले में मां को छोड़ा पीछे

अनिल बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, रवीनाच्या मुलीची कितीही चर्चा होत असली, तरीही तिनं आपल्या मुलांना यापासून दूर ठेवलं आहे. 

रवीना ने 2004 में की थी शादी

काफी टैलेंटेड हैं राशा

कुटुंबाला वेळ देणाऱ्या रवीनासोबत तिच्या या मुलीला काही वेळेस पाहायलाही मिळालं आहे.