ranbir kapoor birthday

Kissing फोटो शेअर करत आलिया म्हणाली, 'रणबीर तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...'

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. रणबीरला आज त्याचे जगभरातील चाहते शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात अनेकांनी त्याच्या अनेक भूमिकांचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे रणबीर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची पत्नी आलिया भट्टनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे आलियानं रणबीरविषयी एक खुलासा देखील केला आहे. 

Sep 28, 2023, 12:28 PM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

Ex - Girlfriend कडून Ranbir Kapoor च्या इंटिमेट क्षणांबाबत मोठा खुलासा

आज रणबीरचा चाळीसावा वाढदिवस आहे.

Sep 28, 2022, 03:04 PM IST

Ranbir-Alia च्या बेबीवरुन 'ही' अभिनेत्री बरळली, ''यांचं बाळ म्हणजे...''

जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे. 

Sep 10, 2022, 11:44 AM IST

एक रात्र सेलिब्रेशनसाठी आलिया-रणबीरने मोजली इतकी मोठी रक्कम

रणबीर कपूरने नुकताच जोधपूरमध्ये आलिया भट्टसोबत वाढदिवस साजरा केला.

Sep 29, 2021, 01:26 PM IST

रणबीरच्या वाढदिवशी आलियाकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज प्रेमाची कबुली देत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. 

Sep 28, 2021, 10:00 PM IST

Ranbir Kapoor ची संपत्ती एका यशस्वी व्यावसायिकालाही लाजवेल एवढी... जाणून घ्या

रणबीर एका सिनेमाकरता घेतो एवढे रुपये 

Sep 28, 2021, 01:27 PM IST