हॉट अदा विसरत नोरा फतेहीने डोक्यावर घेतला पदर

साडीत नोरा फतेहीचा  घयाळ करणारा अंदाज

Updated: Aug 7, 2021, 08:57 AM IST
हॉट अदा विसरत नोरा फतेहीने डोक्यावर घेतला पदर  title=

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर सतत तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओची चर्चा असते. तिना अनेकदा वेग-वेगळ्या ड्रेसमध्ये पाहिलं जातं.  नोरा हॉट आणि बोल्ड ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसते पण नोरा पारंपरिक कड्यांमध्ये देखील अत्यंत सुंदर दिसते. पारंपरिक लूकमध्ये नोरा अत्यंत सुंदर देखील दिसत आहे. त्यामुळे नोरा कोणत्याही स्टाईलमध्ये सुंदर, बोल्ड, हॉट दिसते असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता हॉट आणि ग्लॅमरस अदा विसरत नोराने डोक्यावर पदर घेतला आहे. ज्यामध्ये नोरा अप्रतिम दिसत आहे. नोराने काही फोटो आणि व्हिडिओ  सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये नोरा साडीत गोल फिरताना दिसत आहे. तर फोटोंमध्ये तीने डोक्यावर पदर घेतला आहे, 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराचा हा भन्नाट लूक सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. आतापर्यंत 14 लाखांपोक्षा जास्त लोकांनी नोराचे फोटो आणि व्हिडिओ काढला आहे. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर नोराचे 30.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.