जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत 'त्या' अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नागा चैतन्यने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 13, 2022, 05:46 PM IST
जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत 'त्या' अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नागा चैतन्यने 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नागा चैतन्य सध्या या चित्रपटामुळे चर्चेत असून आधी तो पूर्वाश्रमीची पत्नी समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नागाने जेव्हा त्याला पोलिसांनी पकडले त्या मजेशीर घटनेचा मजेशीर खुलासा केला आहे. 

आणखी वाचा : 'या' ठिकाणी पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नकार दिल्यास होते जन्मठेपेची शिक्षा

या मुलाखतीत नागाने सांगितले की, तो हैद्राबादमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कारच्या बॅकसीटवर Make Out करत होतो. हे करताना तू घाबरलास का? असा प्रश्न विचारता नागा चैतन्य म्हणाला, 'यात वाईट असं काही नाही, ही तर सांगण्यासारखी गोष्ट आहे. मला हे सांगायला काही अडचण नाही. मी काय करत होतो हे मला माहीत होतं आणि पकडलो गेलो.'

आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

 

नागा चैतन्य आणि समांथा यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. याआधी अशीही बातमी आली होती की नागा आता अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. नागाने कधीही त्याच्या अफेअरच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं नसली तर तो अनेकवेळा शोभितासोबत दिसला आहे. 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

नागा चैतन्यचा तेलगू चित्रपट 'थँक यू' 22 जुलै रोजी चित्रपटगृहात झाला होता.  या चित्रपटात नागासोबत राशि खन्ना, मालविका नायर, अविका गोर आणि साई सुशांत रेड्डी दिसले होते. आता नागा वेंकट प्रभू यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.