मलायका अरोरा खानचा बिकीनी अवतार...

आयटम नंबर्सना आपल्या अदांचा तडका देणारी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा खान. 

Updated: May 26, 2018, 09:18 AM IST
मलायका अरोरा खानचा बिकीनी अवतार... title=

मुंबई : आयटम नंबर्सना आपल्या अदांचा तडका देणारी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा खान. काही दिवसांपूर्वी मालदीवला सुट्ट्यांसाठी गेल्याची तिने पोस्ट केले होते. त्यानंतर आता तिचा बिकीनी अवतार समोर येत आहे. बिकीनी अवतारातील फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ४० शी पार केलेली मलायका बिकीनीत तितकीच हॉट दिसत आहे. वयानुसार तिचा फिटनेस नक्कीच वाखाण्याजोगा आहे. पाहुया तिचे काही बिकीनी क्लिक्स...

 

Summer lovin...take me backkk #fridayflashback #sun#sea#surf

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

फोटोत बिकीनी घालून पाण्यात मज्जा करणारी मलायका दिसत आहे. पण तिच्या या अवतारामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. मलायकाने चार फोटोज कोलाज शेअर केला. ते पाहुन एका युजरने म्हटले, एक आई बिकीनी घालून असे फोटोज सोशल मीडियावर कशी शेअर करु शकते. तर काहींनी मलायकाला नीट कपडे घालण्याचा सल्ला दिला. तर एकाने म्हटले, चेहरा पाहिला आहेस का स्वतःचा...