कतरिनाचे बोल्ड फोटोशूट...

सुमारे पाच वर्षांनंतर सलमान आणि कतरिना ही जोडी ‘टाइगर जिंदा है’ या चित्रपटाच्यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 12:25 PM IST
कतरिनाचे बोल्ड फोटोशूट... title=

मुंबई : सुमारे पाच वर्षांनंतर सलमान आणि कतरिना ही जोडी ‘टाइगर जिंदा है’ या चित्रपटाच्यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्यासाठी सलमान-कतरिना टी.व्ही. वरील शो मध्ये हजेरी लावत आहेत. त्याचबरोबर त्यांनी फोटोशूट देखील केले. त्यानंतर कतरिनाने प्रसिद्ध एका मॅग्झीनसाठी फोटोशूट केले. पाहूया तिचे खास फोटोज.

कतरिनाने स्वतः हे फोटोज इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. 

 

Just a little bit of posing for@vogueindia @signe_vilstrup @anaitashroffadajania

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

vogueindia @signe_vilstrup @anaitashroffadajania

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

Playing up with @vogueindia @signe_vilstrup @Anaitashroffadajania

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

आस्ट्रिया, ग्रीस, मोरक्को, अबु धाबी आणि भारत या देशात चित्रीकरण झालेला ‘टाइगर जिंदा है’हा चित्रपट कबीर खानचा २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टाइगर’चा सिक्वल आहे.