नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हीने मुलाच्या जन्मानंतर लगेचच वजन कमी करण्यास सुरुवात केली. गरोदरपणानंतर वजन कमी तिने खूप मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीचा परिणाम तिने नव्याने केलेल्या फोटोशूटमधून दिसून येत आहे. करिनाचे हे फोटोज नक्कीच सुंदर आहेत.
फिल्मफेयर मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये करिना अत्यंत सुंदर दिसत आहे.
सध्या करिना कपूर फॅशन बॉण्ड एड (एएनडी) या अभियानात सहभागी झाली आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांना सामाज्यापुढे आणणे जाते. तसंच ती सोनम कपूरसोबत 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.