फॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Sep 28, 2022, 05:05 PM IST
फॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही रोजच चर्चेचा विषय ठरते. तिच्या अभिनयात कालांतरानं खूप सुधारणा झाली. पण ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे जास्त चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची शिकार झाली आहे. नुकतेच जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Janhvi Kaapoor Oops Moment)

आणखी वाचा : एक वर्षापूर्वीचं 'ते' प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी

नुकतेच जान्हवीचे कारमध्ये बसलेल्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. कारमध्ये बसत असताना जान्हवीच्या शर्टची बटणं उघडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ती Oops Moment ची शिकार झाली आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की जान्हवी ही जीममध्ये वर्कआऊट संपवून बाहेर जात असल्याचे दिसते. (Janhvi Kapoor Bold Photos) जान्हवीनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. जान्हवीचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. (janhvi kapoor faced an oops moment while sitting on her car after gym session photo went viral) 

आणखी वाचा : शिवमंदिरात शिरले चोरटे; देवाच्या राऊळात दुष्कृत्य करतानाची दृश्य CCTV त कैद

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी रोज कोणता ना कोणता व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवीनं तिच्या करिअरची सुरुवात 'धडक' या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये ती ईशान खट्टरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. सध्या जान्हवीकडे 'बवाल', 'बॉम्बे गर्ल', 'रणभूमी', 'दोस्ताना 2' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' असे एकापेक्षा एक चित्रपट आहेत. जान्हवीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट सगळ्यात शेवटी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.