'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक
Arjun Kapoor on Death of Mother : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा आई आणि तिच्या निधनाविषयी सांगितलं आहे.
Dec 22, 2024, 12:18 PM ISTपाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Oct 8, 2024, 07:49 PM ISTIIFA Awards मध्ये जान्हवीचा जलवा, 8 कोटींच्या नेकलेस आणि बोल्ड लुकने वेधलं लक्ष
जान्हवी कपूर नेहमी तिच्या बोल्ड लुकने आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असते.
Sep 29, 2024, 06:02 PM ISTDevara: जान्हवी कपूरच्या नावावर चाहत्यांची फसवणूक, 10 मिनिटांच्या सीनसाठी घेतले 'इतके' कोटी
जान्हवी कपूरने जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटामधून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात ती जूनियर एनटीआरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
Sep 29, 2024, 01:55 PM IST'देवरा'ची रिलीज होण्याआधीच करोडोंची कमाई, पहिल्या दिवशी अनेक रेकॉर्ड तोडणार Jr NTR चा चित्रपट
जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे. यासह चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केली आहे.
Sep 25, 2024, 04:28 PM ISTजूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात कधी सुरुवात होणार? परदेशात 50 हजार तिकिटांची विक्री
जूनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सध्या अमेरिकेत चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. भारतात कधी होणार? वाचा सविस्तर
Sep 21, 2024, 12:39 PM IST'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction
Janhvi Kapoor Speakes In Tamil : जान्हवी कपूरच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Sep 18, 2024, 01:53 PM ISTजूनियर एनटीआरचे एका चित्रपटाचे मानधन पाहून बसेल धक्का, वर्षाला कमावतो 'इतके' कोटी
Jr NTR Net Worth: नेटवर्थच्या बाबतीत 'देवरा' अभिनेता जूनियर एनटीआर बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. जूनियर एनटीआरची संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर
Sep 14, 2024, 01:47 PM ISTDevara Part 1 Trailer: जूनियर एनटीआरची जबरदस्त अॅक्शन, खलनायक बनून सैफ अली खान देणार टक्कर, पाहा ट्रेलर
जूनियर एनटीआर त्याच्या पुढील चित्रपट 'देवरा - भाग 1' बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेता अतिशय मनोरंजक आणि ॲक्शनमध्ये दिसत आहे. यासोबतच या चित्रपटाची आतुरताही खूप वाढली आहे.
Sep 11, 2024, 02:35 PM ISTDevara Song Daavudi: जान्हवी कपूरच्या डान्सवर बॉयफ्रेंड फिदा, डान्स पाहून म्हणाला, 'अप्सरा हो तुम...'
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत तिचा आगामी चित्रपट 'देवारा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने दमदार डान्स केला आहे. ज्यावर आता तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
Sep 7, 2024, 12:33 PM IST'त्याने माझ्यासोबत'...जेव्हा अभिषेकसाठी जान्हवी कपूरने कापली हाताची नस, ऐश्वर्यासह लग्नाला केला होता विरोध
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या लग्नांपैकी एक होते. मात्र, त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये एका मॉडेलने बराच गोंधळ घातला आणि ऐश्वर्या-अभिषेकवर अनेक आरोप केले आहेत.
Aug 23, 2024, 08:45 PM ISTजान्हवी कपूरने खरेदी केली करोडोंची आलिशान कार, किंमत पाहून...
जान्हवी कपूरने तरुण वयातच सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.
Aug 18, 2024, 07:29 PM ISTPhoto : कांजिवरम साडी... बॉयफ्रेंडची साथ... तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर
Janhvi Kapoor Sridevi Birthday Special : जान्हवी कपूरनं श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन
Aug 13, 2024, 04:34 PM ISTश्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णन
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.
Aug 13, 2024, 09:23 AM ISTश्रीदेवीच्या 'पाकिस्तानी मुली' समोर जान्हवी, खुशी ही फिकी; साडीतही खुलून दिसतं सौंदर्य
तुम्हाला श्रीदेवी 'पाकिस्तानी मुली' बद्दल माहितीये का? तिच्या सौंदर्यापुढे जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचही फिक्या पडतात. वेर्स्टन लूक असो किंवा साडी असो ती कुठल्याही रुपांत तिचं सौंदर्य खुलून दिसतं.
Aug 9, 2024, 05:25 PM IST