हॉट अँड बोल्डनेसचा तडका, सनी लिओनीचा बिकनी लूकची चर्चा फोटो एकदा पाहाच

सनीचे फोटो पाहून चाहते  झाले घायाळ 

Updated: Sep 16, 2022, 10:20 PM IST
हॉट अँड बोल्डनेसचा तडका, सनी लिओनीचा बिकनी लूकची चर्चा फोटो एकदा पाहाच title=

Sunny Leone Bold Photos : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सनीच्या फोटोंना तिचे चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स, कमेंट्स करत असल्याचं पाहायला मिळतं. सनीचे फोटो पाहून चाहते घायाळ होतात. अशातच सनीने इन्स्टाग्रामवर मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

सनी लिओनीने मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले असून ज्यामध्ये सनी खूपच हॉट दिसत आहे. यामध्ये तिने कलरफुल बिकिनी, पिवळा शॉर्ट्स आणि स्लीपिंग गाऊन घातलेला आहे. सनीचे चाहते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.  

सनी लिओनीने 10 फोटोज शेअर केले असून ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. तिच्या मागे सूर्यास्त होत असल्याचं दिसत आहे. तिच्या फोटोंना जवळपास 5 लाख लाईक्स मिळाले आहेत. तर एका फोटोला 11 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनीनेही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नुकतीच 'नाच बेबी' या गाण्यामध्ये दिसली होती. या गाण्यात तिच्यासोबत रेमो डिसूजाचीही महत्त्वाची भूमिका होती. लवकरच साऊथ चित्रपटांमध्येही दिसणार आहे.