वयाच्या 63व्या वर्षी Neena Guptaने बेडरूम मध्ये बनवला 'असा' व्हिडीओ, ज्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल

हा व्हिडीओ बनवून तिने तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय या नंतर व्हिडिओवर कमेंट्सदेखील येऊ लागल्या आहेत 

Updated: Aug 14, 2022, 06:40 PM IST
  वयाच्या 63व्या वर्षी Neena Guptaने बेडरूम मध्ये बनवला 'असा' व्हिडीओ, ज्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल title=

Neena Gupta Viral Video: बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ता सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे .नीना गुप्ताने मोठ्या कालावधीचा गॅप घेतला होता आणि त्यानंतर ऍक्टिंग मध्ये कमबॅक केलं होत ott प्लॅटफॉर्मवर तर अभिनयाने धुमाकूळ घातला  नीं गुप्ता सोशल मीडियावर बऱ्याच ऍक्टिव्ह असतात या जेष्ठ अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय तुम्हाला माहित आहे का नीना गुप्ता आता ६३ वर्षाची आहे .. 

 वायरल होतोय त्यांचा व्हिडीओ 

जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात नीना गुप्ता आपल्या विशेष अंदाजात मुलगी मसाबा च्या ब्युटी प्रॉडक्ट च प्रमोशन करताना दिसतीये  मात्र व्हिडीओ बनवताना नीना गुप्ताने असं वक्तव्य केलाय कि ज्यामुळे तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे .. हे वक्तव्य केलं आहे लिपस्टिकचा बाबतीत लिपस्टिक विषयी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या ''"बुड्ढी हूं तो क्या हुआ, शौक तो है ना." 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हा व्हिडीओ बनवून तिने तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय या नंतर व्हिडिओवर कमेंट्सदेखील येऊ लागल्या आहेत काहींच्या मते नीना गुप्ता यांचं वय वाढण्याऐवजी कमी  होत चाललंय. सध्या तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.