लग्नापुर्वी प्रेग्नंन्टचा शिक्का, दोनदा लग्न; पण चाहते म्हणतात 'ही' परफेक्ट गर्लफ्रेंड, अभिनेत्रीला ओळखलं?

Actress Childhood Black and White Photo: सध्या एका बड्या अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिला तुम्हाला ओळखतानाही येणार नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 29, 2023, 02:36 PM IST
लग्नापुर्वी प्रेग्नंन्टचा शिक्का, दोनदा लग्न; पण चाहते म्हणतात 'ही' परफेक्ट गर्लफ्रेंड, अभिनेत्रीला ओळखलं? title=
bollywood actress dia mirza childhood photos goes viral on instagram

Dia Mirza: अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असतात त्या म्हणजे अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याच्या. खासकरून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगताना दिसतात. त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या कलाकारांच्या लहानपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा हा फोटो पाहून तुम्हीही तिला पहिल्यांदा ओळखूच शकणार नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की या फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीवर सगळेच फिदा आहे. तिच्या वयाच्या अभिनेत्री या तिच्याकडून सौंदर्याचे धडे घेतात. तर तिचे चाहते हे तिला परफेक्ट गर्लफ्रेंड म्हणूनही ओळखतात. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिया मिर्झा आहे. तिची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तेव्हा जाणून घेऊया दिया मिर्झाबद्दल. 

दिया मिर्झा ही इन्टाग्रामवर खूप सक्रिय असते. त्यामुळे तिची चांगली चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर ती फार मोठ्या प्रमाणात सक्रियही असते. त्यामुळे तिच्या फोटोंची चर्चा रंगलेली असतेच. दियानं काही वर्षांपुर्वीच लग्न केले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून लग्नाच्या काही दिवसांतच तिनं आपल्या चाहत्यांसाठी गोड बातमी दिली होती. त्यावेळी तिच्या या गोड बातमीची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. तिला अनेकांनी ती लग्नाआधी प्रेग्नंन्ट होती का यावर खूप मोठ्या प्रमाणात तिला ट्रोलही करण्यात आले होते. लग्नाआधीच प्रेग्नंन्ट असल्याचा शिक्का तिच्यावर लागला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिला फार मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचा उपरोधही सहन करावा लागला होता. दिया मिर्झानं हे दुसरं लग्न देखील केलं आहे. तिच्या लग्नाच्या चर्चा फार रंगल्या होत्या. 

हेही वाचा : वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; 'तुझ्या वयाची मुलं...' म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं

एकदा तिच्या वडीलांसोबत तिचे भांडण झाले होते. तिचे वडील तिला ओरडले म्हणून तिला त्याचा राग आला होता आणि त्यामुळे ती घर सोडून गेली होती. त्यानंतर तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. परंतु तिच्या वडिलांमध्ये आणि तिच्यामध्ये नंतर समेट झाला आणि मग तिचे वडिल तिला म्हणाले की ती त्यांना कधीच सोडून जाऊ नये कारण ते तिला परत असे कधीच ओरडणार नाहीत. त्यानंतर दिया मिर्झा ही 5000 रूपये घेऊन काम करत होती. 

त्यानंतर तिनं अनेक चित्रपट दिले. 2001 साली आलेला चित्रपट हा तिच्यासाठी माईलस्टोन ठरला. 'रेहना हैं तेरे दिल मैं' हा चित्रपट प्रचंड प्रमाणात गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली होती.