Big Breaking News : Vicky Kaushal आणि Katrina Kaif यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब, झाला साखरपुडा

बॉलिवूडमध्ये लवकरच वाजणार सनई-चौघडे 

Updated: Aug 18, 2021, 01:19 PM IST
Big Breaking News : Vicky Kaushal आणि Katrina Kaif यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब, झाला साखरपुडा  title=

मुंबई : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या रिलेशनशिपबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अनेक कार्यक्रमात विक्की कौशल आणि कैतरिना कैफ यांना एकत्र पाहण्यात आलं. या दोघांनी मात्र आपल्या नात्याबाबत कधीच खुलासा केला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा साखरपुडा झाला आहे. यांच्यातील रोका ही विधी झाली आहे. फोटोग्राफर विरल भयानीने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. 

मात्र या बातमीवर अजून अधिकृत काहीच माहिती मिळालेली नाही. या दोघांची रोका सेरेमनी आजच झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दोघांच्या घराबाहेर कोणतीच सजावट केलेली नाही. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहिलं जातं. नुकताच झालेल्या विक्कीच्या बहिणीच्या लग्नातही कतरिना दिसली होती. तसेच दोघं शेरशाह सिनेमाच्या स्क्रिनींवेळी देखील एकत्र होते. यावेळी चाहत्यांनी 'तुम्ही एकत्र छान दिसता' अशी प्रतिक्रिया देखील देखील