भारतीच्या लग्नाआधीच गोव्याच्या पूलमध्ये सेलिब्रेटींचे सेलिब्रेशन

स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 07:59 AM IST
भारतीच्या लग्नाआधीच गोव्याच्या पूलमध्ये सेलिब्रेटींचे सेलिब्रेशन title=

गोवा : स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत.

सध्या हे दोघे आपल्या टीव्ही स्टार्स मित्रमंडळींसोबत गोव्यात पोहोचले आहेत.

 

All set for #pool_party@bharti.laughterqueen @haarshlimbachiyaa30  #BhartiKiBaraat #bhartiwedsharsh

A post shared by bharti❤harsh (@love_bharsh) on

फोटो, व्हिडिओ व्हायरल  

गोव्यातून भारती आणि हर्षच्या फ्रेंण्ड सर्कलचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे सर्वजण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. 

हे सेलिब्रेटी 

भारती आणि हर्षच्या पार्टीत कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, शनाया ईरानी, आशा नेगी, रित्विक धनजानी, प्रिया बॅनर्जी, मोनालिसा यांसारखे अनेक सेलिब्रिटी दिसले.

लग्झरी हॉटेलमध्ये फंक्शन्स

दोघांच्या लग्नाचे सारे फंक्शन गोव्यातील लग्झरी हॉटेलमध्ये होणार आहेत.

 

Here comes the #groomtobe #harshwith the boys #pritam #sidharth #pool_party #BhartiKiBaraat #bhartiwedsharsh

A post shared by bhartiharsh (@love_bharsh) on

स्वीमिंगपूल लोकेशनला कलरफुल अम्ब्रेला थीमने सजविले गेले आहे.