अनुपमा' फेम Nidhi Shah कडून बाथरूममध्ये अंघोळ करतानाचा फोटो शेअर

निधी शाहने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केला आहे.

Updated: Sep 12, 2021, 07:42 PM IST
अनुपमा' फेम Nidhi Shah कडून बाथरूममध्ये अंघोळ करतानाचा फोटो शेअर title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही शो अनुपमा (Anupama) या कार्यक्रमात मुख्य भूमिका रुपाली गांगुली (Rupali Ganguli) साकारत आहे. मात्र तिच्यासह अन्य कलाकारांनाही चाहत्याचं प्रेम लाभतंय. या शोच्या माध्यमातून हे कलाकार घराघरात पोहचले आहेत. शोमधील अनुपमाची सून म्हणजेच निधी शाह (Nidhi Shah) ही या यादीत आहे. ऑन स्क्रीन सोज्वळ असणारी किंजल रियल लाईफमध्ये फारच बोल्ड आहे. निधी शाह सोशल मीडियावर नेहमीच हटके फोटो शेअर करत असते. (Anupama fame actress Nidhi Shah aka Kinjal shared a photo of herself taking a shower in the bathroom)  
 
किंजलचा बोल्ड अंदाज

अनुपमा फेम अभिनेत्री निधी शाह प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. किंजल अनुपमा या कार्यक्रम किंजल नावाच्या सूनेची भूमिका साकारत आहे. निधी शाहने नुकताच सोशल  मीडियावर बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटीझन्सना निधीचा हा हॉट लूक चांगलाच पसंतील पडला आहे. चाहत्यांना निधीचा पहिल्यांदाच असा हॉट लूक पाहायला मिळाला आहे. 

निधीकडून बाथरुममधील फोटो शेअर 

निधीने बाथरुममधील फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत निधी शॉवर खाली उभी आहे. शॉवरच्या खाली उभी राहून ती अंघोळ करत आहे. निधीने फोटो क्लिक करताना खतरनाक एक्सप्रेशन दिली आहे. निधीचे चाहते वांरवार हा तिचा सुपरहॉट फोटो पाहत आहेत. याआधीही निधी बोल्ड लूकमध्ये दिसली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय 
 
निधी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सध्या अनुपमा कार्यक्रम हा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय. निधीचे इंस्टाग्रामवर 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nidhi Shah (@nidz_20)