अनन्यासमोर किम कार्डिशियनही फिकी! फोटो पाहून युजर्स म्हणले Wow

Ananya Pandey: अनन्या पांडेची सध्या जोरात चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची बरीच चर्चा रंगलेली दिसली आहे. यावेळी तिनं न्युयॉर्कमधल्या एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह अनेक अभिनेत्रीही होत्या. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 9, 2023, 06:03 PM IST
अनन्यासमोर किम कार्डिशियनही फिकी! फोटो पाहून युजर्स म्हणले Wow title=
ananya pandey new bodycon dress look viral kim kardesian

Ananya Pandey: अनन्या पांडे ही अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. त्यामुळे तिची बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिचा असाच एक फोटो चर्चेत आहे. यावेळी ती किम कार्डेशियनसोबत फिरताना दिसते आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. अनन्यानं आत्तापर्यंत अनेक भुमिकांमधून कामं केली आहेत. त्यामुळे तिची प्रचंड चर्चा रंगलेली असते. यावेळी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींंनी परदेशातील एका मोठ्या नामवंत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्याचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी न्यूयॉर्कमध्ये एका प्रिमियर ब्रॅण्डचा फ्लॅगशिप स्टोअर लॉन्च झाला आहे. यावेळी जगातील अनेक लोकप्रिय अभिनेत्री या स्टोअर लॉन्चला उपस्थित होत्या. यावेळी अनन्या पांडेच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिनं मर्मेड सारखा लुक केला होता. 

या लुकमध्ये ती फारच चांगली दिसत होती. तिच्यासोबत कीम कार्डेशियनही पोझ दिली आहे. परंतु तिच्यासमोर तर खुद्द कीम कार्डेशियनही फार फिकी दिसत होती. यावेळी अनन्यानं लाईट ब्लू कलरचा टाईट असा ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या फिट ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. यावेळी तिचा हा बोल्ड लुक सगळ्यांच्याच नजरेस पडत होता. बॉडीकॉन ड्रेस खाली तिनं हाय हिल्स घातल्या होत्या. तिनं यावेळी हेअरस्टाईलही फार वेगळी केली होती. तिनं सुंदर अशी पोनीटेल बांधली होती. यावेळी किम कार्डेशियन हिनं शिमर रंगाचा वनपीस घातला होता. परंतु तिच्या लुकपुढे कीम कार्डेशियनही फार फिकी वाटत होती. 

यावेळी काही ट्रोलर्सनी तिला सपाटून ट्रोल केले आहे. तर अनेकांना तिचा हा नवा लुक फारच आवडला आहे. 

अनन्यानं अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. 2019 साली तिनं 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून तिनं पदार्पण केले होते. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटातूनही कामं केली आहेत. सध्या तिच्या आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या लग्नाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळणार आहे.