ananya panday

'मला फ्लॅट स्क्रीन टीव्ही म्हणायचे,' अनन्या पांडेने सांगितला धक्कादायक अनुभव, 'माझं शरीर...'

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) शाळेमध्ये चिडवल्याने आपल्या शरीराबद्दल वाटणारी असुरक्षितता आणि अभिनय करताना सौंदर्याप्रती असणारी मानकं यांचा दबाव यावर भाष्य केलं आहे. 

 

Jan 7, 2025, 08:01 PM IST

हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...

Dec 7, 2024, 02:19 PM IST

'तुमचं Instagram अकाऊंट डिलीट केलं पाहिजे,' अनन्याने वडील चंकी पांडेला तोंडावर सांगितलं, 'कुठल्याही फोटोला...'

चंकी पांडेनेही यावेळी अनन्या पांडेला माझी मुलगी असल्याचा तुला काही फायदा झाला का? असा प्रश्न विचारला. 

 

Dec 1, 2024, 06:37 PM IST

वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहून 'ट्रॉमेटाइज' व्हायची अनन्या पांडे? म्हणाली - मला भीती वाटायची

Ananya Panay and Chunky Panday : अनन्या पांडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 1, 2024, 12:54 PM IST

मला स्तनांच्या आकारावरुन...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'शाळेत...'

Famous Bollywood Actress Opens Up About Trolling: या अभिनेत्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. तिने तिला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलताना शाळेत असतानाचे किस्सेही सांगितले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री ती काय म्हणालीये पाहूयात...

 

Nov 27, 2024, 12:50 PM IST

'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच

Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.

Nov 13, 2024, 04:29 PM IST

आलिशान बंगला, एकशे एक कार कलेक्शन..! 26 व्या वर्षी कोट्यधीश अभिनेत्रीचं अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं नाव

Entertainment : आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी वयाच्या 26 व्या वर्षी कोट्यवधी मालकीण असून कमी वयातच तिचे अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडला गेलं. 

Oct 30, 2024, 12:17 PM IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे. 

Sep 18, 2024, 02:32 PM IST

हेमा समितीच्या अहवालावर अनन्या पांडेचं मोठं वक्तव्य, म्हणाली महिलांची...

न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालावर अनन्या पांडे हिने मोठं वक्तव्य केलं आहे. बेंगळुरू येथे आयोजित इंडिया टुडे माइंडरॉक्स यूथ समिट 2024 मध्ये अनन्याने तिच्या स्पष्ट वक्तव्याने सर्वांची मने जिंकली. 

Sep 15, 2024, 02:13 PM IST

अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष

7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. 

Sep 8, 2024, 01:32 PM IST

हार्दिक पांड्या करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा!

Hardik-Ananya Dating Rumors : घटस्फोटानंतर हार्दिक पांड्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच आता हार्दिक पांड्या अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

Jul 25, 2024, 07:19 PM IST

अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण

Ananya Panday Latest Photos: आदित्य कपूर आणि अनन्या पांडे यांचा ब्रेकअपनंतर तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण. अनन्या पांडे हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या कॅमेरा रोलमधील विसरलेले फोटो.

May 15, 2024, 03:37 PM IST

'लपवलेले लव्ह बाईट्स अन् नशेत असताना...', विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा

‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.  

May 8, 2024, 07:59 PM IST

अधूरी कहाणी! लग्नाच्या चर्चेदरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळचा मित्र म्हणाला, 'महिन्याभरापूर्वी...'...'

Aditya Roy Kapur And Ananya Panday :  'ते दोघे वेगळं होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे' अन्यया पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअप बद्दल त्यांच्या जवळच्या मित्राने भाष्य केलंय. 

May 6, 2024, 09:29 AM IST

सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, 'गेल्या 2 वर्षात...'

"मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे", असे कार्तिक आर्यन म्हणाला. 

Apr 11, 2024, 05:25 PM IST