तैमूरच्या जन्मानंतर 'या' गोष्टीवर भडकली Saif Ali Khanची पहिली पत्नी

अमृता सिंह अजूनपर्यंत सैफ अली खानच्या दुसऱ्या कुटुंबाला भेटली नाही.  

Updated: Apr 9, 2021, 07:19 PM IST
तैमूरच्या जन्मानंतर 'या' गोष्टीवर भडकली Saif Ali Khanची पहिली पत्नी title=

मुंबई :  अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह हे दोघे 2004 साली विभक्त झाले होते. सैफ-अमृताला दोन मुलं आहे. अमृताला सोडचिट्टी दिल्यानंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत 2012साली लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर करीनाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तैमूरच्या जन्मानंतर असं काही झालं की सैफची पहिली पत्नी फार भडकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा करीनाने सैफ आणि तिच्या बाळाला जन्म दिला. तेव्हा यावर आमृताच्या प्रतिक्रिया प्रत्येकाला हव्या होत्या. त्यामुळे आमृताला सतत फोन येत होते. तेव्हा आमृता यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. त्यानंतर हा प्रकार थांबला. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत अमृता करीना आणि तिच्या मुलांना भेटली नाही. 

सांगायचं झालं तर तैमूर स्टारकिडच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. त्याची लोकप्रियता एखाद्या प्रसिद्ध स्टार प्रमाणे आहे. आता काही दिवसांपूर्वी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जेव्हा करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला तेव्हा सारा तिच्या लाहान भावासाठी भरपूर खेळणी घेवून आली होती. सारा आणि करीनामध्ये चांगलं नातं आहे.