Suvarna Dhanorkar
Journalist / Senior Producer / Anchor @ zee24taas twitter:- @suvarnayb
Journalist / Senior Producer / Anchor @ zee24taas twitter:- @suvarnayb
सुवर्णा धानोरकर : लोअर परळला ऑफिस शिफ्ट झाल्यापासून तू रोज दिसतोस. तू दिसलास की मी काही क्षण घुटमळते. कितीही उशीर झालेला असला तरीही मी एक कटाक्ष तरी तुझ्यावर टाकतेच.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : प्रत्येक स्टेशनवर उद्घोषणा ऐकू येते. यासाठी प्रत्येकाचे कान टवकारलेले असतात.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : आता पुन्हा मुंबईकरांचं स्पिरीट वगैरे म्हणू नका... अरे नाईलाज आहे हा त्यांचा. त्यांना जगायचंय. प्रत्येकाचं जगण्यावर प्रेम असतं.
समाजात वावरणाऱ्या दोन प्रकारच्या महिला महिला दिसतात. निडरपणे आणि निमूटपणे जगणाऱ्या ही दोन्ही रूप एकाच वेळी पाहताना काय वाटतं?
लोकलमधल्या गर्दीत येणारे चांगले-वाईट अनुभव प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला काहीना काही शिकवण देत असतात.
लोकलमधल्या गर्दीत अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. पण मुंबईतल्या लोकलच्या गर्दीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं.
लोकलमधली गर्दी हा शब्द ऐकला तरी भुवया उंचावतात. पण मुंबईतल्या लोकलच्या गर्दीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं.
झी 24 तासाच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून आई आणि मुलगा यांच्या नातेसंबंधांबाबत वैयक्तिक अनुभव मांडला आहे.