Soneshwar Patil
Sonu Sood’s Upcoming Movie Fateh Release Date: अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवसानिमित्त 'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Priyanka Chopra Insta Post: अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली.
रक्षाबंधनापूर्वी मध्य प्रदेश सरकारने 'लाडक्या बहिणींना' खास भेट दिली आहे. 'लाडली बहना' योजनेच्या महिला लाभार्थ्यांना आता 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.
Vidya Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Richa Chadha Daughter Photo: बॉलीवुड अभिनेत्री रिचा चड्डाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.
Robert Downey Jr : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स स्टार रॉबर्ट डाउनी जूनियरला त्याच्या आगामी ॲव्हेंजर्स चित्रपटासाठी मोठी रक्कम मिळणार आहे.
Sanjay Dutt Birthday : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने 29 जुलै 2024 रोजी 65 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आरोग्याबाबत एक अपडेट समोर आली आहे.
Kangana Ranaut on Paris Olympics : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत 'ऑलिम्पिक 2024' च्या उद्धाटन सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचली होती.
Toxic : साऊथचा सुपरस्टार यश KGF-2 नंतर पुन्हा एकदा आणखी एक नवीन अॅक्शन थ्रिलर चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.