shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
नवी दिल्ली : भाजप उत्तर प्रदेशमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी शक्य ते सर्व पर्याय वापरतील. उत्तर प्रदेशात 6 महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत.
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना आता रेल्वेने ( Local Pass ) प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी 2 डोस (Vaccination) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले पाहिजे.
आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था आहे.
मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिनांक १३ जून आणि १४ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई : अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Covid-19 चा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे.
मुंबई : कोरोनामुळे जगापुढे नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या संसर्ग खेळाडू्ंमध्ये वाढल्याने आयपीएल 2021 स्थगित करण्यात आले आहे.
आतिष भोईर, कल्याण : कल्याण-पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च वाचवून त्यातून नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचं म्हटलं आहे.
दीपक भातुसे, मुंबई : MPSC प्रमाणे मुंबई महापालिकेतर्फे खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
बंगाल निवडणूक 2021 : केरळसह आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. पण बंगालमधील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.