shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

CORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

CORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

दीपक भातुसे, मुंबई : राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.

अतिदुर्गम थंड प्रदेशात कसे राहत असतील आपले शूर जवान, ऐकूणही अंगावर काटा येतो

अतिदुर्गम थंड प्रदेशात कसे राहत असतील आपले शूर जवान, ऐकूणही अंगावर काटा येतो

मुंबई : कधी हिवाळा, कधी उष्णता तर कधी मुसळधार पाऊस - बदलणारं हवामान पाहून सामान्य माणूस बर्‍याचदा घाबरुन जातो.

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू, प्रत्येकाला घ्यावी लागेल जबाबदारी

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू, प्रत्येकाला घ्यावी लागेल जबाबदारी

मुंबई : आज संपूर्ण देश कोरोनाच्या कहरमुळे त्रस्त आहे. जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, दुसरीकडे या कारणामुळे काही भागात कामकाज ठप्प आहे.

महाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय

महाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय

मुंबई : डिसेंबर महिना जवळ आला की, अनेक जण बाहेर फिरण्यासाठी निघतात. यंदा ही अनेकांनी प्लान केला आहे. कोरोनामुळे अनेक जण गेले ८ महिने घरातच आहेत.

क्रिकेटर पार्थिव पटेलची सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

क्रिकेटर पार्थिव पटेलची सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई : भारताचा क्रिकेटर पार्थिव पटेलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

राष्ट्रपती भवनात शिख रेजिमेंटने घेतली गोरखा रायफल्सची जागा

राष्ट्रपती भवनात शिख रेजिमेंटने घेतली गोरखा रायफल्सची जागा

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे तैनात असलेल्या 'आर्मी गार्ड बटालियन'मध्ये आज औपचारिक बदल करण्यात आला.

लोंगेवाला पोस्टवर पीएम मोदी, 'बॉर्डर' सिनेमा होता ज्या युद्धावर आधारीत

लोंगेवाला पोस्टवर पीएम मोदी, 'बॉर्डर' सिनेमा होता ज्या युद्धावर आधारीत

मुंबई : राजस्थानच्या वाळवंट प्रदेशात असलेलं एक छोटं गाव लोगेंवाला जैसलमेर हे भारत-पाकिस्तान बॉर्डरवर आहे. या जागेला विशेष महत्त्व आहे.

बिहार निवडणुकीत विजय भाजपसाठी का होता महत्त्वाचा...

बिहार निवडणुकीत विजय भाजपसाठी का होता महत्त्वाचा...

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाने भाजपची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

फ्रान्समध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, एका दिवसात 60,486 रुग्णांची वाढ

फ्रान्समध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, एका दिवसात 60,486 रुग्णांची वाढ

पॅरिस : फ्रान्समधील कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. लॉकडाऊन असूनही, एका दिवसात 60,486 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

मध्यप्रदेशात कोणाची सत्ता ? पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल

मध्यप्रदेशात कोणाची सत्ता ? पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल

भोपाळ : मध्य प्रदेशच्या 28 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे.