कोकणातील आंब्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश

कोकणातील आंब्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश

 नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेद दिलीय. 

तो असंवेदनशील समाजाचा तर तो बळी नाही ना?

तो असंवेदनशील समाजाचा तर तो बळी नाही ना?

शहरीकरणाच्या रेट्यात असंवेदनशील समाजाचा तर तो बळी नाही ना, अशी चर्चा आता होऊ लागलीय.

राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला

राज्यात पेटलेला कचरा प्रश्न दोन आयुक्तांना भोवला

औरंगाबाद कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आलीय. 

कुर्ला रेल्वे स्टेशनवर चोर पोलिसाचा खेळ

कुर्ला रेल्वे स्टेशनवर चोर पोलिसाचा खेळ

ही बाब त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने चोर चोर असा आरडोओरडा केला. 

 मुंबईच्या रस्त्यांवर धावणार हायब्रिड बस

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार हायब्रिड बस

हायब्रीड बसेसचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. एकूण 25 हायब्रीड बस आजपासून मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

सासऱ्याकडून सुनेची नोकरी करते म्हणून हत्या

सासऱ्याकडून सुनेची नोकरी करते म्हणून हत्या

तिच्या चुलत सासऱ्याने १५ मार्च रोजी सकाळी, दिवसाढवळ्या हायवेवर तिची हत्या केली. 

अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश

अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश

मुंबईतल्या विक्रोळीच्या टागोर नगर ग्रुप नंबर सहामध्ये खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

पॉप सिंगर दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

पॉप सिंगर दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

 पंजाबमधल्या पटियाला न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. मात्र दलेर जामीन मिळाल्यानं सध्या तरी तो मोकाट आहे. 

कडोंमपाचे वादग्रस्त आयुक्तांची अखेर बदली

कडोंमपाचे वादग्रस्त आयुक्तांची अखेर बदली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त पी. वेलरासु यांचीही बदली झालीय.

माधुरी दीक्षितने फेसबुकवर टाकला हा व्हीडीओ

माधुरी दीक्षितने फेसबुकवर टाकला हा व्हीडीओ

: धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या सिनेमाव्दारे मराठीत पदार्पण करत आहे