बिकीनी नको,  केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची सूचना

बिकीनी नको, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची सूचना

 भारतातील बीचवर भारतातील तसेच परदेशातील महिलांना बिकीनी घालता येणार नाही.

खासदाराच्या पत्नीचा गौप्यस्फोट, एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला

खासदाराच्या पत्नीचा गौप्यस्फोट, एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला

एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खासदाराच्या पत्नीने केला आहे.

पिस्तुलसोबत सेल्फी महागात, गोळी डोक्यातून आरपार

पिस्तुलसोबत सेल्फी महागात, गोळी डोक्यातून आरपार

दिल्लीतील विजय विहार परिसरात पिस्तुलसोबत सेल्फी घेताना एकाचा मृत्यू झाला.

नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार

नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार

पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्टॉपजवळ तिची हत्या करण्यात आली.  मंगल उर्फ साजन बागडे, असे आरोपीचे नाव असून, तो २५ वर्षांचा आहे.

पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडले

पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडले

 अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्तपणे चाकणमध्ये ही कारवाई केलीय. हे चारही ट्रक गुजरातमधून आले होते. 

राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष

राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष

राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरला आहे. 

१६० पोलीस शिपायांच्या जागांसाठी २० हजार अर्ज

१६० पोलीस शिपायांच्या जागांसाठी २० हजार अर्ज

 या पोलीस भरतीसाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत आहेत. अहमदनगरची पोलीस भरती आता हायटेक झालीय. 

नंदुरबार वन विभागाला तस्करांविरोधात मोठे यश

नंदुरबार वन विभागाला तस्करांविरोधात मोठे यश

 नंदूरबार - शहादा रस्त्यावरून वन्यजीव आणि त्यांच्या कातडीची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण विभागाला मिळाली.

टीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली

टीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय. 

मुंबईत दिवसाढवळ्या सुरू आहे बालमजुरी

मुंबईत दिवसाढवळ्या सुरू आहे बालमजुरी

चेंबूर अमर महाल इथे पुलाचं काम सुरू आहे. या कामावर काही लहान मुलं काम करताना दिसत आहेत.