लोकनेते पतंगराव कदम अनंतात विलीन
डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संघाच्या सरकार्यवाहपदी भैयाजी जोशींची फेरनिवड
प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला.
धक्कादायक! धरणांच्या जिल्ह्यात पाणीपातळी खालावतेय...
नद्या, नाले आणि धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू होते. ऑक्टोबर अखेरीस सरासरी 98 टक्के पाणीसाठा होता.
देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरण, सर्व आरोपींचा जामीन फेटाळला
नाशिक जिल्हा न्यायालयानं फेटाळलेल्या या जामिनामुळे खळबळ उडालीय.
जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल
झी 24 तासने पहिल्यापासून हे प्रकरण लावून धरलं आहे.
श्रीपती मोरेच्या बेनामी संपत्तीचा शोध सुरू
श्रीपती मोरेला पुणे अँटीकरप्शन विभागाने पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती.
महिलेवर बलात्कार आणि नंतर क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल
महिलेवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिपनंतर, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांची ४०० जणांची फौज
कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांनी ४०० जणांची फौज उभारली असल्याचं सांगण्यात येत आहे.
'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली'
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने डी कॉकवर गंभीर आरोप केला आहे.
अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच
२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली नाही.