माहिम नेचर पार्क प्रकरणी शिवसेनेने आणलं भाजपला अडचणीत
मुंबईच्या माहिम नेचर पार्कवरून शिवसेनेनं भाजपला अडचणीत आणलंय.
आदिवासींचा आंबा यू ट्यूबच्या मदतीने परदेशात
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आता परदेशात आंबा निर्यात करू लागले आहेत.
पवार आणि काँग्रेस यांच्या दिलजमाई मागे, लपलंय तरी काय?
आताच्या घडीला भारतीय राजकारणातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी.
अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला अखेर स्थिगिती
मेस्मा हटला नाही, तर कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता.
१० वर्षांची आधुनिक युगातील श्रावणकन्या
आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती कहाणी आहे.
'प्लास्टिक बंदीविरोधात अवमान याचिका दाखल करणार'
प्लास्टिक विरोधात राज्यभरात सुरु असलेली कारवाई बेकायदेशीर आहे. हायकोर्टाचा अवमान करून कारवाई सुरु आहे.
हॉटेलची नासधूस करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल
नागपूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं शहरातील वाठोडा परीसारतील एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातला.
नगरसेवक हत्याप्रकरणाची 48 तासांत उकल
पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याप्रकरणाची 48 तासांत उकल करण्यात आली आहे.
ओला आणि उबेरचा संप आणि मनसेची तोडफोड
रविवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारला आहे.
'राज ठाकरे यांनी मनसेमुक्त महाराष्ट्र केला'- भाजप आमदार
'मोदी मुक्त भारत करण्याआधी' मनसे 'राज ठाकरे यांनी मनसेमुक्त महाराष्ट्र केला' आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे.