महिलेच्या पोटातून काढले तब्बल 2350 स्टोन्स
मीरारोड भागात एका महिलेच्या पोटातून तब्बल 2350 स्टोन्स काढण्यात आले.
सीडीआर म्हणजे काय रे भाऊ?
सीडीआरची इतकी चर्चा सुरू असताना सीडीआर म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेतलं पाहिजे.
बड्या सेलिब्रेटींना वाचवण्यासाठी रिझवान बळीचा बकरा?
कंगना असो की आएशा किंवा नवाजुद्दिन. या सगळ्यांना जोडणारा एक समान दुवा आहे.
कंगना, हृतिक आणि फोन कॉलची हेरगिरी
सीडीआर प्रकरणी रिझवान सिद्दीकीच्या चौकशीत बॉलिवूडमधलं एक ग्लॅमरस नाव समोर आलं आहे.
हेरगिरी करणाऱ्या पोलिसाविरोधात मनसेची तक्रार
सरकारकडून विरोधी पक्षाच्या सुरु असलेल्या हेरगिरीचं दुसरं प्रकरण समोर आलंय.
पाहा, एका चुकीमुळे कसा अपघात झाला?
गुजरातमधील तापी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे.
मनसेच्या पत्रकार परिषदेत 'गुप्तहेर ट्रॅप'?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचा गुप्तहेर ट्रॅप झाल्याचा दावा केला आहे.
सावधान, तुमचे फोन कॉल कुणी पाहत तर नाहीय ना?
फोनला लागलेले हे कान अनेकदा निरुपद्रवी असतात, तर काही प्रकरणांमध्ये ते तुमचं नुकसानही करू शकतात.
मुंबईत सुरू आहे 'यूट्यूब फॅन फेस्ट', पाहा LIVE
मुंबईत यूट्यूब फॅन फेस्ट सुरू आहे, या फॅनफेस्टमध्ये यशस्वी झालेले यूट्यूबवर या कार्यक्रमात सहभागी होतात.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला १ लाख १५ हजाराची लाच घेताना अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, बीडमधील जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.