मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीची कोंडी फुटली

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीची कोंडी फुटली

सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सुरु असलेली वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे.

 मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रेणापुरात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर भिजली

रेणापुरात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर भिजली

लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस पडला. ज्यात तूर खरेदी केंद्रावरील तुरीचे मोठं नुकसान झालंय.

परभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला

परभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला

राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चोहोबाजूनी संकटांनी घेरला गेला आहे.  अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील तूर भिजली असतानाचा आता काही ठिकाणी तुरीची चोरी होत असल्याचे प्रकार घडतायेत. 

गिरगावची आणखी एक पावभाजी

गिरगावची आणखी एक पावभाजी

मुंबईत वडापाव आणि मिसळीनंतर पावभाजी देखील तेवढीच लोकप्रिय आहे, गिरगावमधील मनोहर पावभाजीही अनेकांना आवडते.

Bahubali 2 Review  : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर

Bahubali 2 Review : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.

नव्वदच्या घडामोडींवर आधारीत 'व्हेज नाईंटी'

नव्वदच्या घडामोडींवर आधारीत 'व्हेज नाईंटी'

 येथे गेल्यावर तुम्हाला ९० च्या दशकात आल्यासारखं वाटेल, ड़ोळ्यासमोरून सर्व नव्वदच्या दशकातील सर्व घडामोडी जातात. 

बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द

बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द

 अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे.

विनोद खन्नांशी संबंधित घटना थोडक्यात

विनोद खन्नांशी संबंधित घटना थोडक्यात

१९४६ मध्ये पेशावरमध्ये त्यांचा जन्म झाला होता, त्यांनी १४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं.

एकेकाळी अमिताभ बच्चन-विनोद खन्ना प्रतिस्पर्धी

एकेकाळी अमिताभ बच्चन-विनोद खन्ना प्रतिस्पर्धी

अभिनेता विनोद खन्ना हे बॉलीवूडमधील स्मार्ट हिरोंपैकी एक होते. १९८० साली अशी वेळ आली होती की, अभिताभ आणि विनोद खन्ना यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.