गिरगावची आणखी एक पावभाजी

मुंबईत वडापाव आणि मिसळीनंतर पावभाजी देखील तेवढीच लोकप्रिय आहे, गिरगावमधील मनोहर पावभाजीही अनेकांना आवडते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 28, 2017, 05:24 PM IST

मुंबई : मुंबईत वडापाव आणि मिसळीनंतर पावभाजी देखील तेवढीच लोकप्रिय आहे, गिरगावमधील मनोहर पावभाजीही अनेकांना आवडते. मनोहर पावभाजी गिरगावच्या बहुसंख्य लोकांची आवड आहे. बसण्यासही येथे चांगली जागा आहे, शिवाय पार्सल घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. 

मुंबईतील बोटावर मोजण्यासारख्या पावभाजी आहेत, त्यात मनोहर पावभाजी देखील एक आहे. गिरगावच्या लोकांची आवड नेहमी चांगली असते, तर एकदा गिरगावला गेले तर गिरगावच्या मित्राचा सल्ला घेऊन पावभाजी टेस्ट करा.