बिल्डरच्या फसवणुकीला चाप लावणारा रेरा १ मे पासून
बिल्डरांकडून होणारी फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठी रेरा कायदा 1 मे पासून अंमलबजावणी होणार आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४४ वा वाढदिवस
सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचा २४ वर्ष क्रिकेटप्रेमींनी मनमुराद आनंद लुटला.
‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही’’
‘‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला आहे.
राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार
राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार आहे. धुळे जिल्हा कारागृहाकडे खुले जागा मुबलक प्रमाणात आहे.
राज्यस्तरीय चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी
शाळकरी मुलांच्या चित्रांपासून ते व्यावसायिक कलावंताच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतायत.
पहिल्या खान्देश फेस्टिव्हलचं कल्याणमध्ये आयोजन
पहिल्या खान्देश फेस्टिव्हलचं कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.
पक्षीप्रेमीची फ्लेमिंगो पाहण्याची गर्दी
फ्लेमिंगोचं आगमन झालं की त्यांना पहायला पक्षीप्रेमीचं गर्दी नेहमी होत असतं.
सचिन, धोनीलाही आवडली ही बिर्याणी
१९३८ साली सुरू झालेली वांद्रे येथील लकी बिर्याणीची चव खवैय्यांच्या तोंडी असते.
सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!
भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत.
रवीना टंडन काय म्हणाली, 'चला हवा येऊ द्या'विषयी
तर रवीना टंडन या कार्यक्रमाविषयी काय म्हणाली हे या व्हिडीओत पाहा.