Diksha Patil

अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय

अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय

Rani Chatterjee : लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीं पैकी एक आहे. Sabiha Shaikh मुळे लोकप्रियता मिळालेली राणी नेहमीच चर्चेत असते.

रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?

रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?

What The Hell Navya Season 2 Abhishek Bachchan: भाऊ-बहीण म्हटलं की घरात छोटी-मोठी भांडण, मस्ती तर होतात. कधी कोणाचे केस ओढणं कधी कोणाची आई-वडिलांकडे तक्रार करणं.

20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत

20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत

First Indian Female Singer who become crorepati : कला क्षेत्र असं आहे ज्यात प्रत्येक दिवशी आपल्याला काही वेगळं पाहायला मिळतं.

'आठवणींचा पट उलगडणार' नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव! चरित्राचे प्रकाशन

'आठवणींचा पट उलगडणार' नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव! चरित्राचे प्रकाशन

Nayana Apte Life : आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

Zeenat Aman : दिग्गज अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या चाहत्याची यादी अजाही कमी झालेली नाही. त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या सुंदरतेची देखील स्तुती करण्यात येते.

'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

Nitish Bhardwaj : लोकप्रिय दिग्दर्शक बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेविषयी सगळ्यांनाच माहित आहे. ही मालिका आणि यात काम करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती.

'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

Shah Rukh Khan Slumdog Millionaire: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती.

सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Pulkit Samrat getting Married : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाल्याचे बोलता येईल. एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे.

शाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण

शाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण

Shah Rukh Khan on KBC : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा शो सगळ्यांनाच माहित आहे. हा शो म्हटलं की सगळ्यात आधी काही आठवतं तर ते आहेत दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन.

श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!

श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!

Shreyas Talpade : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे.