Diksha Patil
Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार.
Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'लवयापा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Krushna abhishek New Falt : लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक 'लाफ्टर शेफ्स' च्या दुसऱ्या सीजनमध्ये त्याची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहसोबत दिसली होती.
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं काही महिन्यांपूर्वीच लेकीला जन्म दिला. त्याच्या आधी काही काळापासून तिनं कामापासून ब्रेक घेतला होता.
Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं जो दरवर्षी पद्म पुरस्कारांच्या सन्मान करतात. यंदाचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे.
Cheapest Private Jet Plane : देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथून लोकं प्रायव्हेट जेटनं प्रवास करतात. त्याची किंमत सगळ्यात जास्त असते.
Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण वीर मेहरा सध्या चर्चेत आहे.
चित्रपटसृष्टी एक असं ठिकाण आहे जिथे एका रात्री कलाकार हे स्टार होतात. असचं काहीसं एका अभिनेत्रीसोबत झालं आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम केल्यानं ही एका रात्रीत स्टार झाली आहे.
Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या नवरा डॉ. श्रीराम नेनेसोबत उदयपुरमध्ये सुट्टीचा आनंद घेते.
Royal Enfield Shut Down Sale of This Bike : क्लासिक बाईक म्हटलं की रॉयल एनफील्ड कंपनी सगळ्यांना आठवते.