Diksha Patil
Govinda Movie : चित्रपटसृष्टीत सगळ्या गोष्टी या पटकथा, कलाकारा आणि अभिनयावर अवलंबून असतात असं म्हणतात. त्यासोबत एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा टाइम कसा सुरु आहे.
Anupam Mittal Reply to SN Subrahmanyan: 'शार्क टॅंक इंडिया' च्या अनुपम मित्तलनं लार्सन एन्ड टुब्रो (L&T ) च्या चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांच्यावर वक्तव्य केलं आहे.
Elvish Yadav - Prince Narula : 'रोडीज सीजन 20' च्या प्रीमियर एपिसोडची सगळीकडे चर्चा सुरु आहे. रोडीजच्या या 20 व्या सीझनचं नाव 'रोडीज डबल क्रॉस' आहे.
Abhishek - Amitabh Bachchan Video : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन दर रविवारी चाहत्यांना भेटतात.
South Actor Wins Car Race in Dubai : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार पुन्हा एकदा रेसिंगकडे वळले आहेत. इतकंच नाही तर ते 24H दुबई 2025 एंड्योरेंस रेसमध्ये सहभागी देखील झाले होते.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला.
Actress : नेहमीच म्हटलं जातं की इंडस्ट्रीच्या बाहेरच्या लोकांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा सोपा नसतो. त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं.
India's Flop Movie : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपट बनवले आहेत ज्यांनी बक्कळ कमाई केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी इतिहासही रचला आहे.
Nithya Menen Period Cramps : दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेनन कायम तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते.
Brick Making Businessman : हिमाचल प्रदेशमध्ये सिमेंटच्या विटा बनवणाऱ्या एका व्यापाराला 2 अब्ज 10 कोटी पेक्षा जास्तचं वीज बील आलं आहे.