Diksha Patil

कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल

कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल

Rhea Chakraborty Bike Ride With Billionaire Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती काल तिचा कथित बॉयफ्रेंड बिझनेसमॅन निखिल कामथसोबत स्पॉट झाली आहे.

'त्यानं माझ्यासमोर त्याचं गुप्तांग...'; कोलकाता बलात्कार प्रकरण चर्चेत असतानाच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'त्यानं माझ्यासमोर त्याचं गुप्तांग...'; कोलकाता बलात्कार प्रकरण चर्चेत असतानाच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Celina Jaitly On Kolkata Rape Case : संपूर्ण देशात यावेळी कोलकानाच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे.

Illogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?

Illogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?

Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सतत चर्चेत राहणारा 'बिग बॉस 18' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

Kangana Ranut In Pushpa 3 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं बुधवारी 14 ऑगस्ट रोजी तिचा आगामी चित्रपट 'एमरजेंसी'चा ट्रेलर लॉन्च केला.

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

Hina Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानच्या कॅन्सर विषयी सगळ्यांना माहित आहे. सध्या हिना खान ही कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्याचा सामना करत आहे.

80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे! 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे! 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Navra Maza Navsaacha 2 : तब्बल 19 वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या एव्हरग्रीन चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाचा सिक्वल

Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का

Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का

Stree 2 Twitter Review : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट आज 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.

'या' अभिनेत्रीमुळे राज कपूर यांच्या वैवाहिक नात्यात आला होता दुरावा! नवरा खरेदी करण्याचा झाला होता आरोप

'या' अभिनेत्रीमुळे राज कपूर यांच्या वैवाहिक नात्यात आला होता दुरावा! नवरा खरेदी करण्याचा झाला होता आरोप

लोकप्रिय कलाकार ज्यांनी जवळपास दोन दशक हिंदी चित्रपटांमध्ये राज्य केलं. चित्रपटातील त्यांच्या डान्स स्टाईलमुळे त्यांना 'ट्विंकल टोस्ट' हा टॅग मिळाला.

KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!

KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!

KBC 16 Amitabh Bachchan Fees : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपति 16' चं सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. या शोची सुरुवात 2000 मध्ये झाली आहे.

VIDEO : 'ऐश्वर्या माझी मुलगी नाही, तर...', जया बच्चन यांनी सांगितला होता लेक-सुनेतील फरक

VIDEO : 'ऐश्वर्या माझी मुलगी नाही, तर...', जया बच्चन यांनी सांगितला होता लेक-सुनेतील फरक

Jaya Bachchan On Difference Between Daughter and Daughter in Law : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.